अनु.

सामंजस्य करार/कराराचे नांव

म्यानमार पक्ष

भारतीय पक्ष

1.

भारत आणि म्यानमार सरकार दरम्यान सागरी सुरक्षा सहकार्यावरील सामंजस्य करार

ब्रिगेडिअर जनरल सॅन विन, संरक्षण मंत्रालयातील सचिव

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

2.

भारत आणि म्यानमार सरकारदरम्यान 2017 ते 2020 या कालावधीसाठी सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रम

यू हतून ओहन, धार्मिक व्यवहार आणि सांस्कृतिक मंत्रालयातील स्थायी सचिव

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

3.

यामेथीन, म्यानमार येथील महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या अद्ययावतीकरणासाठी म्यानमार आणि भारत सरकारदरम्यान सामंजस्य करार

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

4.

भारतीय नौदल आणि म्यानमार नौदलादरम्यान व्हाईट शिपिंग माहितीच्या आदान-प्रदानाकरीता सामंजस्य करार

रिअर ॲडमिरल मो ओंग, म्यानमार नौदल प्रमुख

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

5.

सागरी निरिक्षण प्रणाली प्रदान करण्यासाठी भारत आणि म्यानमार सरकार दरम्यान तांत्रिक करार 

रिअर ॲडमिरल मो ओंग, म्यानमार नौदल प्रमुख

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

6.

वैद्यकीय उत्पादन नियमनांमधील सहकार्यासाठी केंद्रीय औषध नियमन नियंत्रण संस्था, आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि अन्न आणि औषध मंत्रालय, म्यानमार सरकार दरम्यान सामंजस्य करार

डॉ. थान हतूत, महासंचालक, आरोग्य आणि क्रीडा मंत्रालय, म्यानमार सरकार

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

7.

आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि आरोग्य आणि क्रीडा मंत्रालय, म्यानमार सरकार दरम्यान सामंजस्य करार

डॉ. थान हतूत, महासंचालक, आरोग्य आणि क्रीडा मंत्रालय, म्यानमार सरकार

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

8.

एमआयटीटीच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या सामंजस्य कराराला विस्तारित करण्यासाठी पत्र

डॉ. थीन विन, महासंचालक, उच्च शिक्षण विभाग

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

9.

माहिती तंत्रज्ञान कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत म्यानमार केंद्र स्थापन करण्यासाठी केलेल्या सामंजस्य कराराला वाढीव मुदत देणारे पत्र

यु वीन खायिंग मो, महासंचालक , संशोधन आणि नाविन्य विभाग

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

10.

भारतीय निवडणूक आयोग आणि म्यानमार निवडणूक आयोगादरम्यान सामंजस्य करार

यू टिन टून, सचिव, म्यानमार निवडणूक आयोग

विक्रम मिस्री, म्यानमारमधील भारतीय राजदूत

11.

म्यानमार प्रेस कॉन्सिल आणि भारतीय प्रेस कॉन्सिलदरम्यान सांमजस्य करार

यु आँग हल्आ तुन, उपाध्यक्ष (1)

न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद, अध्यक्ष प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How GST 2.0 changed India’s car market and boosted small car sales

Media Coverage

How GST 2.0 changed India’s car market and boosted small car sales
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 मे 2026
May 19, 2026

Exports Up, Economy Strong, World Collaborating: PM Modi's Reforms Delivering Jobs, Growth & Green Future