भारताला विविध क्षेत्रात मिळत असलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशंसा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हे यश प्रामुख्याने देशातल्या युवा पिढीच्या प्रतिभेचे आणि उर्जेचे असल्याचे नमूद केले आहे.

X या समाजमाध्यमावर MyGov मंचाने भारताच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबाबतची माहिती दिली आहे. त्याच्या प्रतिसादादाखल लिहीलेल्या संदेशात मोदी यांनी म्हटले आहे की, “भारत प्रगतीचा एक मार्ग प्रस्थापित करत आहे आणि हे आमच्या प्रतिभावान युवा पिढीमुळे शक्य झाले. आगामी काळात आम्ही यापेक्षाही अधिक चांगले यश मिळवू.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s healthcare sector seeing a fundamental digital transformation: Report

Media Coverage

India’s healthcare sector seeing a fundamental digital transformation: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 फेब्रुवारी 2026
February 11, 2026

Empowering India: PM Modi's Policies Fueling Innovation, Jobs, and Sustainability