भारत-लक्झमबर्ग आभासी परिषद

Published By : Admin | November 17, 2020 | 20:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झमबर्गचे पंतप्रधान झेवियर बिटेल यांच्या दरम्यान 19 नोव्हेंबर 2020 रोजी आभासी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारत आणि लक्झमबर्ग दरम्यान होणारी गेल्या दोन दशकातील ही पहिलीच परिषद आहे. या बैठकीच्या विषयपत्रिकेत द्वीपक्षीय संबंध आणि कोविडनंतरच्या परिस्थितीत भारत-लक्झमबर्ग संबंध बळकट करणे यांचाही समावेश आहे. दोन्ही नेते परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. 

भारत आणि लक्झमबर्ग दरम्यान गेल्या काही वर्षांत उच्चस्तरीय देवघेव झाली आहे.  या आधी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची तीन वेळा भेट झाली आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi