Prime Minister Modi and Prime Minister Costa of Portugal launch unique Start-up portal
India-Portugal International StartUp Hub to create a mutually supportive entrepreneurial partnership
IPISH to establish a network of honorary ambassadors based in India and Portugal to guide start-ups from both countries

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लिस्बन भेटीत, भारत पोर्तुगाल अंतराळ युती निर्माण करण्याबाबत आणि संशोधन सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.या करारामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या, पोर्तुगालबरोबर असलेल्या भागीदारीला प्रोत्साहन मिळणार आहे. अटलांटिक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारणीलाही यामुळे प्रोत्साहन मिळेल.हे केंद्र, ट्रान्स-अटलांटिक साठी संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना, आणि ज्ञानाचे तसेच आणि उत्तर-दक्षिण सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय जाळे निर्माण केले जाईल. हवामान,अंतराळआणि सागरी संशोधनाला पोषक अशा वातावरणाची निर्मिती करून त्याला गती देण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.

अंतराळ क्षेत्रात, अद्ययावत, लघु आणि सूक्ष्म उपग्रह विकसित करणे आणि त्यासंदर्भात सहकार्य अपेक्षित आहे.सागरी विज्ञान क्षेत्रातल्या प्रकल्पामुळे, अटलांटिक महासागराचा वातावरण आणि त्याच्याशी संबंधित बाबीचा, मोसमी पाऊसासह हवामानाशी असलेला संबंध अभ्यासणे सुलभ होईल.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Year Ender 2025: Major Income Tax And GST Reforms Redefine India's Tax Landscape

Media Coverage

Year Ender 2025: Major Income Tax And GST Reforms Redefine India's Tax Landscape
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2025
December 29, 2025

From Culture to Commerce: Appreciation for PM Modi’s Vision for a Globally Competitive India