Gujarat CM meets PM Modi, discusses flood situation in the state
PM Modi to undertake an aerial survey of flood affected areas of North Gujarat

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आज सकाळी संसद भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी रुपानी यांनी गुजरातमध्ये पडत असलेल्या अविरत पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली.

नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर पंतप्रधानांनी उत्‍तर गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design

Media Coverage

India's $13 billion semiconductor mission: Boosting domestic chip manufacturing and design
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi