ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
"ओदिशाचे राज्यपाल, @dasraghubar, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
Governor of Odisha, Shri @dasraghubar, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/PtNO6TFJeK
— PMO India (@PMOIndia) November 6, 2023


