पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाइल पीएम किसान निधीशी संबंधित
आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे : पंतप्रधान
आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे : पंतप्रधान

तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर, पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाइलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येईल.

फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties

Media Coverage

'PM Modi Is One Of Our Greatest Friends': Netanyahu Says Israel Is 'Investing Heavily' In India Ties
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 04 ऑगस्ट 2026
August 04, 2026

From Auto PLI to Ramsar Sites: How India is Winning on Every Front Under PM Modi