महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMOMaharashtra"
Chief Minister of Maharashtra, Shri @Dev_Fadnavis had a meeting with Prime Minister @narendramodi today.@CMOMaharashtra pic.twitter.com/n3xvSDJK9z
— PMO India (@PMOIndia) May 28, 2026


