हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"हरियाणाचे मुख्यमंत्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
@cmohry
Chief Minister of Haryana, Shri @NayabSainiBJP met Prime Minister @narendramodi.@cmohry pic.twitter.com/Rg1fGg0BHh
— PMO India (@PMOIndia) February 2, 2026


