अमेरिकेतील  कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा ओपन एआय़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  भेट घेतली. 

ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले: 

''सॅम अल्टमन, तुमच्याशी झालेल्या सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चेबद्दल धन्यवाद. भारताची तंत्रज्ञानविषयक परिसंस्था विस्तारण्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता निश्चितच खूप मोठी असून विशेषतः युवावर्गामध्ये ती अधिक आहे.    आमच्या नागरिकांना सक्षम करण्यासाठी आमच्या  डिजिटल संक्रमणाला गती देऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो.''

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Indian economy remains positive amid global turbulence: Finance Ministry

Media Coverage

Indian economy remains positive amid global turbulence: Finance Ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जून 2025
June 28, 2025

Empowering a Nation Under the Leadership of PM Modi a Vision of Inclusion and Sustainability