पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राम आयेंगे' हे स्वस्ति मेहुल यांनी गायलेले भजन सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
स्वस्तिजी यांनी गायलेले हे भजन एक वेळेला ऐकले तर ते बऱ्याच कालावधीपर्यंत आपल्या कानामध्ये वाजत राहते आपल्या डोळ्यांना अश्रूंनी तर मनाला भावनेने भरून टाकते #श्रीरामभजन #ShriRamBhajan
https://youtu.be/L2bcbXa2ou4?si=6XjBvZTY4oUDHeI3%20%22
स्वस्ति जी का ये भजन एक बार सुन लें तो लंबे समय तक कानों में गूंजता रहता है। आंखों को आंसुओं से, मन को भावों से भर देता है। #ShriRamBhajan https://t.co/0nD3XmAbzk
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2024


