पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा एक व्हिडिओ सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः
“देशाच्या कानाकोपऱ्यातून युवा वर्ग म्हणत आहे माझे पहिले मत देशासाठी”
Across the length and breadth of India, youngsters are saying #MeraPehlaVoteDeshKeLiye. https://t.co/UkJgMVIjxi pic.twitter.com/W0UQxKB6pu
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2024


