उत्तराखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

देवभूमी उत्तराखंडने भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात अमूल्य योगदान दिले असल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

 

पंतप्रधानांनी  X पोस्टमध्ये म्हटले आहे; 

''भारतीय संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यात देवभूमी उत्तराखंडचे अमूल्य योगदान आहे. निसर्गपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यातले माझे सर्व कुटुंबीय अत्यंत कष्टाळू आणि पराक्रमीदेखील आहेत. आज या राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.'' 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How PM Modi Turned India's Ordnance Factories Into Atmanirbhar Powerhouse

Media Coverage

How PM Modi Turned India's Ordnance Factories Into Atmanirbhar Powerhouse
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 मार्च 2026
March 19, 2026

From Tunnels to Terabytes: How PM Modi is Building a Self-Reliant, Sustainable Bharat