Prime Minister condoles loss of lives in a bus accident in Sikar, Rajasthan
Announces ex-gratia from PMNRF

राजस्थानातील सीकर इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत पंतप्रधान मदत निधीतून देण्याचे जाहीर केले.

X वरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“राजस्थानातील सीकर इथे झालेला बस अपघात अत्यंत दुःखदायक आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईंकाच्या तीव्र दुःखात मी सहभागी आहे. हे दुःख सोसण्याचे ईश्वर त्यांना बळ देवो. तसेच, सर्व जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी इच्छा मी व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना सर्व प्रकारे मदत करत आहे - पंतप्रधान”

 

 

पंतप्रधानांनी सीकर बस अपघातातील मृतांच्या जवळच्या नातेवाईकास दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये अर्थसहाय्य पंतप्रधान मदत निधीतून देण्याची घोषणा केली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity

Media Coverage

PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 ऑगस्ट 2026
August 17, 2026

India Ascendant: Citizens Hail PM Modi's Vision and India’s Multi-Sectoral Growth