उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पीएमओ इंडिया हँडलने ‘X’ या समाज माध्यमावर वर पोस्ट केले:
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Chief Minister of Uttar Pradesh, Shri @myogiadityanath met Prime Minister @narendramodi.@CMOfficeUP pic.twitter.com/1ksQHzgrw7
— PMO India (@PMOIndia) October 25, 2025


