हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
“हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.”
CM of Haryana, Shri @NayabSainiBJP met Prime Minister @narendramodi.@cmohry pic.twitter.com/aZTTh6ewQ9
— PMO India (@PMOIndia) October 1, 2025


