उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले:
“उत्तर प्रदेशच्या राज्यपाल @anandibenpatel जी यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@GovernorofUp”
Governor of Uttar Pradesh, @anandibenpatel Ji met Prime Minister @narendramodi.@GovernorofUp pic.twitter.com/rFaBRGWDrw
— PMO India (@PMOIndia) April 16, 2025


