पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण गौरव सोहळ्याला उपस्थित होते.  समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"संरक्षण गौरव सोहळ्याला उपस्थित राहिलो, या समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin

Media Coverage

Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जुलै 2026
July 23, 2026

Digital Rails, PLI Jobs & Swift Justice: How PM Modi’s Governance is Rewiring India’s Future