विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त आज नवी दिल्लीत आर्मी हाऊस इथे झालेल्या अनौपचारिक स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

“विजय दिवसाच्या पूर्वसंध्येनिमित्त आर्मी हाऊस इथे झालेल्या स्वागत समारंभात सहभागी झालो. 1971 च्या विजयात, भारताला विजय मिळवून देण्यासाठी आपल्या सैन्यदलांनी दाखवलेले शौर्य आणि त्याग, भारत कधीही विसरणार नही.” असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Internet in 82% of govt schools in Odisha: Min tells RS

Media Coverage

Internet in 82% of govt schools in Odisha: Min tells RS
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi shares Sanskrit Subhashitam recognizing Earth as the nurturing mother of all life
August 06, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi today shared Sanskrit Subhashitam emphasising that humanity may live in harmony with the Earth, as earth is the nurturing mother of all life and the moral order that sustains her should be respected.

The Prime Minister shared a Sanskrit verse-

विश्वस्वं मातरमोषधीनां ध्रुवां भूमिं पृथिवीं धर्मणा धृताम्।

शिवां स्योनामनु चरेम विश्वहा॥

The Prime Minister posted on X:

विश्वस्वं मातरमोषधीनां ध्रुवां भूमिं पृथिवीं धर्मणा धृताम्।

शिवां स्योनामनु चरेम विश्वहा॥