दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 1500 मीटर-T11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ललिता किल्लाकाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 25th, 09:41 pm