Governor of Telangana meets Prime Minister
April 10th, 01:40 pm
The Governor of Telangana, Shri Shiv Pratap Shukla, met with Prime Minister Shri Narendra Modi today.Chief Minister of Chhattisgarh meets Prime Minister
April 07th, 02:07 pm
The Chief Minister of Chhattisgarh, Shri Vishnu Deo Sai, met Prime Minister Shri Narendra Modi today.हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 02nd, 01:24 pm
हरयाणाचे मुख्यमंत्री, नायब सैनी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 02nd, 01:16 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.लिएंडर पेस यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
April 01st, 07:58 pm
लिएंडर पेस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टेनिस क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा भारताला अत्यंत अभिमान आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीप्रति त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 27th, 12:48 pm
उत्तराखंडचे मुख्यमंत्री, पुष्करसिंह धामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
March 25th, 06:15 pm
बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 25th, 12:52 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली
March 25th, 12:40 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 24th, 02:09 pm
नागालँडचे राज्यपाल नंद किशोर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.Our united voice for peace and dialogue should resonate across the world: PM Modi in Rajya Sabha on West Asia conflict
March 24th, 02:05 pm
PM Modi addressed the Rajya Sabha, presenting the Government's position on the situation arising from the ongoing conflict in West Asia. He affirmed that India opposes all attacks on civilians and on civil, energy and transport infrastructure. Invoking the spirit of cooperative federalism, he called upon all State Governments to ensure that India's robust growth trajectory is maintained regardless of the scale of the crisis.पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत निवेदन केले
March 24th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित करून पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या भुमिकेची माहिती दिली. तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या युद्धामुळे गंभीर जागतिक उर्जा संकट निर्माण झाले असून भारतासाठी देखील अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी हा संघर्ष भारताच्या व्यापारी मार्गांमध्ये व्यत्यय निर्माण करत असून पेट्रोल, डीझेल,वायू आणि खतांसारख्या अत्यावश्यक बाबींच्या नेहमीच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा प्रभाव पडत आहे याकडे लक्ष वेधले. आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या आणि तेथे काम करणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीयांची सुरक्षितता आणि उपजीविका हा मोठ्या चिंतेचा विषय आहे असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांवर मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय कर्मचारीवर्गाच्या प्रश्नाकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले. “अशा बिकट परिस्थितीत, भारतीय संसदेच्या या सन्माननीय वरिष्ठ सभागृहातून शांतता आणि संवादाचा एकमुखी आवाज संपूर्ण जगात पोहोचणे अत्यावश्यक आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 21st, 04:28 pm
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
March 20th, 06:52 pm
अंदमान-निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी. के. जोशी (निवृत्त) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Lieutenant Governor of Delhi meets Prime Minister
March 20th, 01:23 pm
The Lieutenant Governor of Delhi, Shri Taranjit Singh Sandhu, met with Prime Minister Shri Narendra Modi today.लडाखच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 20th, 01:21 pm
लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मध्य प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
March 18th, 07:12 pm
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.दिल्लीतील पालम भागात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
March 18th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम भागामधल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, बाधित कुटुंबांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून सहाय्याची घोषणा केली आहे.ओदिशाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 16th, 12:46 pm
ओदिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपाटी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.