PM congratulates people of Uttar Pradesh on historic planting milestone under 'Ek Ped Maa Ke Naam' campaign
June 05th, 11:40 pm
Prime Minister Shri Narendra Modi today extended his heartiest congratulations to the people of Uttar Pradesh for a splendid achievement that serves as an inspiration to every fellow countryman. The Prime Minister remarked that this wonderful success associated with the 'Ek Ped Maa Ke Naam' campaign clearly demonstrates that people today are fully committed to environmental conservation.Prime Minister plants tree in Surat under the 'Ek Ped Maa Ke Naam' campaign on World Environment Day
June 05th, 10:11 pm
PM Modi plants tree in Surat under the ‘Ek Ped Maa Ke Naam’ campaign on World Environment Day and urged citizens to renew their collective commitment towards making nature greener and protecting it for future generations. The initiative reflects the shared responsibility of environmental conservation and sustainable development.Today’s projects will further strengthen the logistics system of Eastern India: PM Modi in Kolkata, West Bengal
March 14th, 02:15 pm
Inaugurating development works worth over ₹18,000 crore in Kolkata, West Bengal, PM Modi said a new chapter of development is being written for the state and Eastern India. The projects span key sectors such as roads, railways and ports. These initiatives will benefit farmers, traders, entrepreneurs, students and every section of society, laying the foundation for a developed Bengal.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन
March 14th, 02:00 pm
रस्ते, रेल्वे आणि बंदर पायाभूत सुविधांशी संबंधित 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी या कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताच्या विकासाला नवी गती मिळेल, व्यापार उदिमाला चालना मिळेल आणि लाखो लोकांना नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही प्रमुख प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की खरगपूर-मोरग्राम द्रुतगती मागाचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांमधल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल. दुब्रजपूर बाह्यवळण मार्ग आणि कांग्सबती, शीलबती नद्यांवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलांमुळे संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होईल असे त्यांनी नमूद केले. “या क्रांतिकारी प्रकल्पांसाठी पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतामधील नागरिकांचे मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.अजमेर येथून विकासकामांचे उद्घाटन व देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 28th, 12:00 pm
तीर्थक्षेत्र पुष्कर आणि सावित्री मातेच्या या पवित्र भूमीवर, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहाण्याची, आपले आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली आहे. या व्यासपीठावरून मी सुरसुराच्या तेजा धामला, पृथ्वीराजची भूमी अजमेरला नमस्कार करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रारंभ तसेच 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
February 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. राजस्थानच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले, ज्यामध्ये सुरसुराचे तेजाजी धाम आणि मेजर दलपत सिंग ज्यांनी हैफा मुक्त करण्यात बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेचे अजूनही इस्रायलमध्ये आदराणे स्मरण केले जाते, त्यांच्या शौर्याचा समावेश आहे.भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
January 23rd, 02:12 pm
आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाला केले संबोधित
January 23rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे संदेश सामायिक करत शिक्षापत्री द्विशताब्दी महोत्सवाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. आपण सर्वजण भगवान स्वामीनारायण यांच्या शिक्षापत्रीला 200 वर्षे पूर्ण होत असल्याचा, एक विशेष प्रसंग अनुभवत आहोत. हा द्विशताब्दी महोत्सव आणि या पवित्र क्षणांचा भाग होणे हा सर्वांसाठीच भाग्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संतांना वंदन केले, तसेच भगवान स्वामीनारायण यांच्या कोट्यवधी अनुयायांना द्विशताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नारी शक्तीसाठी ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान प्रभावी आणि लाभदायी बनवण्याच्या उद्देशाने तळापर्यंत काम करणाऱ्यांचे केले कौतुक
October 04th, 03:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान प्रभावी आणि भारताच्या नारी शक्तीसाठी फायदेशीर बनवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.क्षयरोगाचे अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारी 100 दिवसांची विशेष मोहिमेच्या सुरुवातीची पंतप्रधानांनी केली घोषणा
December 07th, 02:38 pm
टीबी अर्थात क्षयरोगाविरुद्धचा भारताचा लढा नुकताच बळकट झाला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्षयरोगाचे अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या 100 दिवसांच्या विशेष मोहिमेच्या सुरुवातीची घोषणा केली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी लिहिलेला लेख वाचण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी तुमच्या सूचना कळवा
April 04th, 02:58 pm
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त, सहा एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या भाषणासाठी तुमच्या सूचना आणि विचार पाठवून योगदान देण्याची तुम्हाला ही संधी आहे.पंतप्रधानांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाबाबत आपले काय विचार आहेत? आपले म्हणणे मांडा!
August 15th, 10:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना, न्यू इंडिया घडविण्याच्या निश्चयाने देशाला पुढे निण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आता ‘चलता है’ ही मनोवृत्ती बदलून आपण ‘बदल सकता है’ असा विचार केलं पाहिजे. श्री मोदी यांनी विकासापासून एकतेपर्यंत, दहशतवादापासून सुरक्षेपर्यंत, शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व महत्वाच्या विषयांना हात घातला.राष्ट्र निर्माण करण्यामध्ये योगदान द्या, पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी आपले विचार शेअर करा!
July 30th, 03:38 pm
जर आपल्याकडे रचनात्मक कल्पना असतील आणि त्या देशाला लाभकारक आहेत असे आपल्याला वाटत असेल तर त्या पंतप्रधानांबरोबर आत्ता शेअर करा आणि ‘न्यू इंडिया’च्या उभारणीचा भाग बना. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणांत समाविष्ट करण्याची शक्यता आहे.योग दिवस: योग करत असतानाचे आपले छायाचित्र पंतप्रधानांबरोबर शेअर करा
June 16th, 12:01 pm
श्री मोदी यांनी जनतेला आवाहन केले आहे की येत्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी कुटुंबातल्या तीन पिढ्यांनी एकत्र योगाभ्यास केला पाहिजे, यामुळे देशांत तसेच जगभरांत योगाबद्दल कुतूहल वाढविण्यास मदत होईल. आपल्यासाठी आपले फोटो शेअर करण्याची उत्तम संधी आहे #Yoga Day वापरून.Development is the solution to all the troubles: PM Modi
March 05th, 08:23 pm
PM Narendra Modi campaigned in Varanasi. The Prime Minister said BJP’s aim was of a Banaras that was modern yet one that retained its heritage. He added further, “Our mantra is Sabka Sath, Sabka Vikas but SP, BSP & Congress believes in Kuch Ka Sath, Kuch Ka Hi Vikas.”PM Modi addresses Public Rally in Varanasi, Uttar Pradesh
March 05th, 08:22 pm
PM Narendra Modi campaigned in Varanasi today. The Prime Minister said BJP’s aim was of a Banaras that was modern yet one that retained its heritage. He added further, “Our mantra is Sabka Sath, Sabka Vikas but SP, BSP & Congress believes in Kuch Ka Sath, Kuch Ka Hi Vikas.”A victory for the people, a victory for India and the triumph of the ballot
May 12th, 06:12 pm
A victory for the people, a victory for India and the triumph of the ballotExtensive, Innovative and Satisfying: The Story of 2014 Campaign
May 10th, 08:24 pm
Extensive, Innovative and Satisfying: The Story of 2014 CampaignExtensive, Innovative and Satisfying: The Story of 2014 Campaign
May 10th, 08:24 pm
Extensive, Innovative and Satisfying: The Story of 2014 CampaignBJP releases party’s official anthem for 2014 elections
March 25th, 03:17 pm
BJP releases party’s official anthem for 2014 elections