इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी
January 07th, 03:03 pm
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानांना इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला दूरध्वनी
December 10th, 07:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; दिवाळीच्या शुभेच्छांबद्दल मानले आभार
October 21st, 11:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामुळे दोन्ही देशांमधील कायमस्वरूपी मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.ओलिसांच्या मुक्ततेचे पंतप्रधानांकडून स्वागत, गाझा भागातील शांततेसाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांप्रती व्यक्त केला पाठिंबा
October 13th, 07:59 pm
दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ओलिस ठेवलेल्या सर्वांच्या मुक्ततेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ओलिसांची मुक्तता ही त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निर्धार याचा परिपाक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे केले अभिनंदन
October 09th, 10:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल नेतन्याहू यांचे अभिनंदन केले.Prime Minister wishes Rosh Hashanah to the Prime Minister of Israel, people of Israel and the Jewish community
September 22nd, 10:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted warmest Rosh Hashanah to the Prime Minister of Israel Benjamin Netanyahu, the people of Israel and the Jewish community worldwide.PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes
September 17th, 03:03 pm
The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.जेरुसलेममधील निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध
September 08th, 10:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि दहशतवाद अजिबात सहन न करण्याच्या धोरणावर ठाम आहे, असे मोदी म्हणाले.PM receives a telephone call from Prime Minister of Israel
June 13th, 07:42 pm
Prime Minister Shri Narendra Modi received a telephone call from the Prime Minister of Israel, H.E. Mr. Benjamin Netanyahu today.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा
December 25th, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना, आणि हा सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या
October 02nd, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी इस्रायलच्या नागरिकांना आणि जगभरातील ज्यू समुदायाला त्यांच्या नवीन वर्षा निमित्त शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएल च्या पंतप्रधानांशी संवाद साधला
September 30th, 08:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्राएलचे पंतप्रधान म. म . बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून दूरध्वनी आला. पश्चिम आशियातील सध्याच्या घडामोडींबद्दल पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली. कोणत्याही रूपात असला तरी दहशतवादाला थारा नाही असे या संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी म्हटले. तेथील स्थानिक युद्धजन्य परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे आणि ओलीसांची सुरक्षित सुटका करणे यावर पंतप्रधानांनी भर दिला. लवकरात लवकर शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून मदतीची तयारी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. याशिवाय भारत इस्राएल मधील धोरणात्मक भागीदारीला आणखी मजबूत करण्यासंबंधातील द्विपक्षीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पंतप्रधानांनी रोश हाशाना प्रित्यर्थ पंतप्रधान नेतान्याहू व जगभरातील ज्यू धर्मियांना शुभेच्छादेखील दिल्या. यापुढेही संपर्कात राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
August 16th, 05:42 pm
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
June 06th, 08:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी आज दूरध्वनीवर त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
December 19th, 06:38 pm
पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायल-हमास संघर्षाविषयीच्या ताज्या घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.पंतप्रधानांनी जनतेला दिल्या हान्नुकाच्या शुभेच्छा
December 07th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तसेच जगभरातील ज्यु जनतेला हान्नुकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या संदेशामध्ये इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना देखील जोडून घेतले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायलच्या पंतप्रधानांसमवेत संवाद
October 10th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून दूरध्वनी आल्यानंतर उभय नेत्यांनी संवाद साधला.इस्रायलच्या या कठीण काळात भारतातील जनता खंबीरपणे या देशाच्या पाठीशी : पंतप्रधान
October 10th, 04:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दलची आपल्याला माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.रोश हशनाहच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जगभरातील ज्यू लोकांना दिल्या शुभेच्छा
September 15th, 02:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोश हशनाह निमित्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलमधली जनता आणि जगभरातील ज्यू लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.