ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा बँकेला आणि सहकार क्षेत्राला मोठा फायदा होईल. आपल्या कुशल नेतृत्वात बँक सहकार क्षेत्रात नवीन उच्चांक प्रस्थापित करेल, असा विश्वास आहे. पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
[ Kapil Patil, Thande District Central Co-operative Bank, TDCC Bank, Thane District, Bhiwandi, BJP4ThaneDistrict, BJP4Maharashtra ]
#KapilPatil #TDCC #BJP4Maharashtra