`प्रिंस इंटरनॅशल प्री-स्कूल'मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. मला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मी केक कापून स्कूलमधील शिक्षिकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. #internationalwomensday2024

  • There is no Event