शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत सरकारने महिला सक्षमीकरण करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.महिलांच्या नेतृत्वाखालील विकासामुळे आपल्या कोट्यवधी माता, भगिनी आणि मुलींचे जीवन सुसह्य झाले असून त्या देशाच्या प्रगतीत प्रचंड योगदान देत आहेत.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,;

"गेल्या 8 वर्षांमध्ये स्त्रीशक्तीच्या सबलीकरणात सरकारने कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. महिलांच्या नेतृत्वाचा विकास करण्याला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. भगिनी आणि मुलींचे जीवन सुसह्य झाले आणि त्या देशाच्या प्रगतीत प्रचंड भरभरून योगदान देत आहेत.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Phone exports more than double YoY in April-October

Media Coverage

Phone exports more than double YoY in April-October
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28नोव्हेंबर 2022
November 28, 2022
शेअर करा
 
Comments

New India Expresses Gratitude For the Country’s all round Development Under PM Modi’s Leadership