शेअर करा
 
Comments

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22चे पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रभावी उपयोजन या विषयावरील सल्लामसलतीसाठीच्या वेबिनारला पंतप्रधान 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता संबोधित करणार आहेत.

वेबिनारबद्दल

वेबिनारमध्ये 200 पेक्षा जास्त पॅनेलसदस्य सहभागी होतील. त्यामध्ये प्रमुख अर्थसंस्थांचे व फंडांचे प्रतिनिधी, कंत्राटदार, सल्लागार व तज्ञ यांचा समावेश असेल. पायाभूत सुविधांचा दर्जा व क्षमतावृद्धी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व या क्षेत्राकडे अधिकाधिक गुंतवणूकीचा ओघ आणणे अश्या अनेक विषयांवर ते चर्चा करतील.

यानंतर दोन मोठी खुली सत्रे होतील. यामध्ये मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व विविध विषय तज्ञ यांच्यामधील चर्चेने अर्थसंकल्पाच्या दृष्टीकोनातून जलद गतीने जारी करता येण्यासारखे प्रकल्पांची यादी केली जाईल व नियोजन आराखडा आखला जाईल. अंतिम धोरण मंजूर करण्याआधी सर्व संबधितांसह सल्लामसलतीचेही नियोजन या दरम्यान आहे.

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India Inc raised $1.34 billion from foreign markets in October: RBI

Media Coverage

India Inc raised $1.34 billion from foreign markets in October: RBI
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM pays tributes to Dr. Rajendra Prasad on his Jayanti
December 03, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to the first President of India, Dr. Rajendra Prasad on his Jayanti.

In a tweet, the Prime Minister said;

"स्वतंत्र भारत के पहले राष्ट्रपति और अद्वितीय प्रतिभा के धनी भारत रत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद को उनकी जयंती पर शत-शत नमन। उन्होंने देश के स्वतंत्रता संग्राम में अपना विशिष्ट योगदान दिया। राष्ट्रहित में समर्पित उनका जीवन देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बना रहेगा।"