शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या लढ्यात भारतीय सैन्यदले देत असलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बाबत, “अदृश्य शत्रूशी लढा :संरक्षण मंत्रालयाचा कोविड-19 महामारीच्या उद्रेकावर प्रतिसाद” या शीर्षकाचा विशेष लेख लिहिला आहे. या लेखाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की –‘जल, थल आणि नभ. आपल्या तिन्ही दलांनी कोविड-19 विरुद्धचा लढा बळकट करण्यासाठीच्या प्रयत्नांत कुठेही कसूर केलेली नाही.”

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Forex reserves up by USD 1.492 billion to USD 641 billion

Media Coverage

Forex reserves up by USD 1.492 billion to USD 641 billion
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
शेअर करा
 
Comments

Join Live for Mann Ki Baat