शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अन्न हा उपक्रम लोकप्रिय करण्यासाठी भारतभर सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

आसाम सचिवालयात भरड धान्य कॅफेचे उद्घाटन झाले, याविषयी  आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान  यांनी ट्विट केले आहे:

"श्री अन्न लोकप्रिय करण्यासाठी भारतभरात यासारखे विविध प्रयत्न केले जात आहेत हे पाहून आनंद झाला."

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India’s blue economy sets sail to unlock a sea of opportunities!

Media Coverage

India’s blue economy sets sail to unlock a sea of opportunities!
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 जून 2023
June 07, 2023
शेअर करा
 
Comments

New India’s Journey Towards Growth, Progress and Stability Under PM Modi’s Leadership