पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरच्या भेटीदरम्यान दुरूनच भव्य टेकड्यांचे दर्शन घेत शंकराचार्य टेकडीला नमन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"थोड्या वेळापूर्वी श्रीनगरला पोहोचल्यावर, दुरूनच शंकराचार्य टेकडी पाहण्याची संधी मिळाली.”
Upon reaching Srinagar a short while ago, had the opportunity to see the majestic Shankaracharya Hill from a distance. pic.twitter.com/9kEdq5OgjX
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024


