शेअर करा
 
Comments

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल -2022 स्पर्धेतील पुरुषांच्या मैदानी खेळात, ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एल्डोस पॉलचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,"

"आजची ट्रिपल जंप स्पर्धा ऐतिहासिक आहे. देशातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.सुवर्णपदक विजेता प्रतिभाशाली खेळाडू एल्डोस पॉल याचे अभिनंदन. त्याने मागील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे.त्याने खेळासाठी घेतलेले परिश्रम प्रशंसनीय आहेत.#Cheer4India"

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Need to bolster India as mother of democracy: PM Modi

Media Coverage

Need to bolster India as mother of democracy: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM calls on President
November 26, 2022
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has called on the President of India, Smt Droupadi Murmu.

Prime Minister's office tweeted;

"PM @narendramodi called on Rashtrapati Droupadi Murmu Ji earlier today."