शेअर करा
 
Comments
पीएमएनआरएफ मधून सानुग्रह मदत जाहीर

मुंबईत चेंबूर आणि विक्रोळी इथे भिंत तसेच दरड कोसळून झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 हजार रुपये सानुग्रह अनुदान देखील पंतप्रधान मदत निधीमधून जाहीर करण्यात आली आहे.

“मुंबईत चेंबूर आणि विक्रोळी भागात भिंत कोसळून झालेल्या अपघातात लोकांचे जीव गमावल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या संकटाच्या प्रसंगी पीडित कुटुंबियांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो”

“ अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच,  जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000  रुपयांची मदत दिली जाईल.” असे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

 

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
EPFO adds 15L net subscribers in August, rise of 12.6% over July’s

Media Coverage

EPFO adds 15L net subscribers in August, rise of 12.6% over July’s
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Leaders from across the world congratulate India on crossing the 100 crore vaccination milestone
October 21, 2021
शेअर करा
 
Comments

Leaders from across the world congratulated India on crossing the milestone of 100 crore vaccinations today, terming it a huge and extraordinary accomplishment.