शेअर करा
 
Comments

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये पौरी इथं बस दुर्घटनेत  झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री कार्यालयान केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की उत्तराखंडमध्ये पौरी इथं झालेला बस अपघात हृदय विदीर्ण करणारा आहे. या दुःखद प्रसंगी आपण अपघातग्रस्त व्यक्तींच्या  कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे अशी आपण आशा व्यक्त करतो असं त्यांनी म्हटल आहे. या ठिकाणी बचाव मोहीम सुरू असून अपघातग्रस्त व्यक्तीना सर्वतोपरी मदत केली जाईल असं प्रधानमंत्री मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
First batch of Agniveers graduates after four months of training

Media Coverage

First batch of Agniveers graduates after four months of training
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
चेन्नई बंदरावरील फ्लोट-ऑन-फ्लोट-ऑफ परिचालनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
March 28, 2023
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई बंदरामधील फ्लोट-ऑन-फ्लोट-ऑफ परिचालनाची प्रशंसा केली आहे. एक जहाज दुसर्‍या देशात कशाप्रकारे नेण्यात आले हा एक विक्रम असून याकडे एक कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.

केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"आपली बंदरे आणि नौवहन क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे."