शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मायगव्ह मंचाला समृध्द करण्यासाठी योगदान देणारे सर्व स्वयंसेवक आणि सहभागी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

मायगव्हइंडियाने पाठवलेल्या ट्वीट संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले,

“सहभागात्मक प्रशासनाचे परिणामकारक उदाहरण म्हणून मायगव्ह ने उल्लेखनीय कामगिरी केली असून आपल्या युवा शक्तीचा आवाज होण्याची भूमिका बजावली आहे.

आज मायगव्ह उपक्रमाला सात वर्षे पूर्ण होत असताना, या मंचाला समृध्द करण्यासाठी योगदान देणारे सर्व स्वयंसेवक आणि सहभागी यांचे मी कौतुक करतो.”

मायगव्ह विषयी आणखी माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

MyGov stands tall as an effective example of participative governance and giving a voice to our Yuva Shakti.

Today when we mark #7YearsOfMyGov, I applaud all those volunteers and contributors who have enriched this platform with their contributions. https://t.co/qPhYBir07D

— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2021

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Strong GDP growth expected in coming quarters: PHDCCI

Media Coverage

Strong GDP growth expected in coming quarters: PHDCCI
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 24th October 2021
October 24, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens across the country fee inspired by the stories of positivity shared by PM Modi on #MannKiBaat.

Modi Govt leaving no stone unturned to make India self-reliant