शेअर करा
 
Comments
PM Modi meets youth and children from Jammu and Kashmir
PM Modi discusses efforts being made by the Union Government to improve connectivity and infrastructure in
PM meets youth from Jammu and Kashmir, emphasizes the importance of sports, and sportsman spirit among people

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मिरमधल्या 100 हून अधिक युवा आणि मुलांची भेट घेतली. “वतन को जानो” या उपक्रमांतर्गंत ही मुले सध्या देशाच्या विविध भागांना भेट देत आहेत.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना जम्मू-काश्मिरमधील पायाभूत विकास, राज्यातील खेळांसाठी सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी तसेच पंतप्रधानांच्या कामाच्या शिरस्त्याबद्दल प्रश्न विचारले.

या मुलांशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी जम्मू-काश्मिरमधील पायाभूत सुविधा आणि जोडणी यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. खेळ आणि लोकांमधील खिलाडू वृत्ती यांच्या महत्‍वावर पंतप्रधानांनी भर दिला. परिश्रम करणे हे कधीच थकव्याचे कारण होऊ शकत नाही. हातातील काम पूर्ण केल्यानंतर मिळणारे जे समाधान असते, ते कुठल्याही थकव्यापेक्षा मोठेच असते असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
From Ukraine to Russia to France, PM Modi's India wins global praise at UNGA

Media Coverage

From Ukraine to Russia to France, PM Modi's India wins global praise at UNGA
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM urges people to take part in quiz based on 25th September 2022 'Mann Ki Baat' on NaMo App
September 28, 2022
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has urged people to take part in quiz based on 25th September 2022 'Mann Ki Baat' on NaMo App. Shri Modi also said this month's Mann Ki Baat covered topics ranging from wildlife to the environment and from culture to India’s rich history.

The Prime Minister tweeted;

"In the recent #MannKiBaat programme, we covered topics ranging from wildlife to the environment and from culture to India’s rich history. There’s an interesting quiz on the NaMo App which I urge you all to take part in."