शेअर करा
 
Comments
On their Statehood Day, my greetings to the people of Mizoram. I pray that Mizoram progresses immensely in the years to come: PM
Statehood Day greetings to the citizens of Arunachal Pradesh. May the state scale new heights of development in the coming times: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

“या राज्य स्थापना दिनानिमित्त मी मिझोरामच्या नागरिकांना शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षामध्ये मिझोरामची सतत प्रगती होत राहो अशी मी प्रार्थना करतो.

अरुणाचल प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्त मी तिथल्या नागरिकांना शुभेच्छा देतो. आगामी काळात हे राज्य विकासाच्या नवीन उंची गाठो ही सदिच्छा,” असं पंतप्रधान म्हणाले.

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's total FDI inflow rises 38% year-on-year to $6.24 billion in April

Media Coverage

India's total FDI inflow rises 38% year-on-year to $6.24 billion in April
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
जगन्नाथराव जोशी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण
June 23, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय जन संघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव जोशी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

‘जगन्नाथराव जोशी जी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करत आहे. जगन्नाथराव जी कुशल संघटक होते. त्यांनी जनतेमध्ये अथक कार्य केले. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले जगन्नाथराव जोशी यांचे जन संघ आणि भाजपा बळकट करण्यासाठीचे कार्य सर्वश्रुत आहे.’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

जगन्नाथराव जोशी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली  अर्पण