शेअर करा
 
Comments
Congratulations to Shri Ram Nath Kovind ji on taking oath as the President of India: PM
Very inspiring address by President Ram Nath Kovind Ji, which beautifully summed up the essence of India’s strengths, democracy & diversity: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांचे, भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले . पंतप्रधानांनी ट्वीट केले की, "श्री रामनाथ कोविंद यांचे भारताचे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन." पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की राष्ट्रपती श्री कोविंद यांचे भाषण अतिशय प्रेरणादायी होते, ते भारताची ताकद, लोकशाही, आणि विविधतेचे उत्कृष्ट दर्शन करणारे होते.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
परीक्षा पे चर्चा 2022' साठी पंतप्रधानांचे सहभागी होण्याचे आवाहन
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Corporate tax cuts do boost investments

Media Coverage

Corporate tax cuts do boost investments
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 25th January 2022
January 25, 2022
शेअर करा
 
Comments

Economic reforms under the leadership of PM Modi bear fruit as a study shows corporate tax cuts implemented in September 2019 resulted in an economically meaningful increase in investments.

India appreciates the government initiatives and shows trust in the process.