शेअर करा
 
Comments

टोक्यो ऑलिंपिक्स 2020मध्ये कुस्तीत रौप्य पदक मिळवल्याबद्दल रवीकुमार दहीया याला  असामान्य कुस्तीपटू असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

“रवीकुमार दहीया एक असामान्य कुस्तीपटू आहे! त्याचा लढाऊ बाणा व चिकाटी असामान्य आहे.

टोक्यो ऑलिंपिक्स-2020 मध्ये  रौप्यपदक मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याच्या या यशाचा खूप अभिमान वाटत आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Govt allows Covid vaccines at home to differently-abled and those with restricted mobility

Media Coverage

Govt allows Covid vaccines at home to differently-abled and those with restricted mobility
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi's remarks at Quad Leaders' Summit
September 24, 2021
शेअर करा
 
Comments

Delivering his opening remarks at the Quad Leaders' Summit, PM Modi termed the grouping to be "a force for global good." PM Modi said, "As Quad we will together work to help humanity...Our Quad Vaccine Initiative will help Indo-Pacific Countries...On the basis of our shared democratic values, Quad will march ahead with positive thinking and approach."