शेअर करा
 
Comments
Lt. Gen H. R. McMaster, U.S. National Security Advisor meets Prime Minister Narendra Modi

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅक्‌मास्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लेफ्टनंट जनरल मॅक्‌मास्टर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुभेच्छा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत दूरध्वनीवरुन झालेल्या संभाषणाबद्दल पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या संभाषणात महत्वपूर्ण भागीदारीला दोन्ही देश देत असलेले महत्त्व तसेच भारत-अमेरिका यांच्यातील सर्व क्षेत्रातील सहकार्य या मुद्याचा पुनरुच्चार झाला होता.

लेफ्टनंट जनरल मॅक्‌मास्टर यांनी अफगाणिस्तान, पश्चिम आशिया आणि डीपीआरके या भागातील सुरक्षा परिस्थितीविषयी आपला दृष्टीकोन पंतप्रधानांसमोर मांडला. दहशतवादाचे आव्हान तसेच विभागीय शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी दोन्ही देश परिणामकारकरित्या कसे कार्य करु शकतील याविषयीच्या मतांची देवाण-घेवाण या चर्चेदरम्यान झाली.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India's handling of energy-related issues quite impressive: US Deputy Energy Secy David Turk

Media Coverage

India's handling of energy-related issues quite impressive: US Deputy Energy Secy David Turk
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 सप्टेंबर 2022
September 24, 2022
शेअर करा
 
Comments

Due to the initiatives of the Modi government, J&K has seen a massive influx in tourism.

Citizens appreciate the brilliant work by the government towards infrastructure and economic development.