शेअर करा
 
Comments

अ.क्र.

सामंजस्य करार

वर्णन

A.     आपत्ती जोखीम व्यवस्थापन

1

भारत सरकारचे  गृहमंत्रालय आणि जपान सरकारचे मंत्रिमंडळ कार्यालय यांच्यातील सहकार्य करार

आपत्ती निवारणासाठी अनुभव, ज्ञान आणि धोरणांचे आदान-प्रदान करण्यासाठी तसेच आपत्ती जोखीम  कमी करण्यासाठी सहकार्य  आणि सहयोगावर केंद्रीत

B.     कौशल्य विकास

2

भारतात जपानी भाषा प्रशिक्षण क्षेत्रात एमईए आणि एमओएफए, जपान यांच्यातील सहकार्य करार

भारतातील जपानी भाषा शिक्षण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य अधिक दृढ करणे

C.     जोडणी

3

भारत जपान ॲक्ट ईस्ट फोरम

भारताच्या ईशान्येकडील भागात अधिक प्रभावीपणे  जोडणी सक्षम करणे आणि विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देणे

D.     आर्थिक आणि व्यावसायिक

4

कूल ईएमएस सेवेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय सूचनेसंदर्भात भारतीय आणि जपानी टपाल सेवेतील व्यवस्था

भारतातील जपानी प्रवाशांच्या सुविधेसाठी जपानमधून  भारतात शीत खोक्यांमध्ये ताजे अन्न  पाठविता यावे यासाठी जपान आणि भारताच्या टपाल सेवेद्वारे कुल ईएमएस सेवेच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक व्यवस्थापन

E.     गुंतवणूक (गुजरात)

5.

डीआयपीपी आणि एमईटीआय यांच्यात भारत-जपान गुंतवणूक प्रोत्साहन आराखडा

भारतात जपानी गुंतवणूकीला चालना देणे आणि सुविधा प्रदान करणे

6.

गुजरातमध्ये मंडल बीचराज-खोराज येथे मेक इन इंडियासाठी जपान-भारत विशेष कार्यक्रमासाठी एमईटीआय आणि गुजरात राज्य यांच्यातील सहकार्य करार

मंडल बीचराज-खोराज येथील पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात सहकार्य करणे

F.     नागरी उड्डाण

7.

नागरी उड्डाण सहकार्याबाबत आरओडीचे आदान-प्रदान

भारत आणि जपान परस्पर देशांमधील निवडक राज्यांमध्ये अमर्यादित उड्डाणे करु शकतील

G.    विज्ञान आणि तंत्रज्ञान

8.

इंटर डिसीपिलनरी थिओरेटिकल  अँड मॅथमेटिकल सायन्स प्रोग्रॅम, आरआयकेईएन आणि नॅशनल सेंटर्स फॉर बायोलॉजिकल सायन्सेस यांच्यात आंतरराष्ट्रीय संयुक्त आदान-प्रदान कार्यक्रमासाठीचा करार

थिओरेटिकल बायोलॉजी क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये युवा वैज्ञानिकांना संयुक्त आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गंत ओळखणे आणि संशोधनाची संधी उपलब्ध करुन देणे ‍ि

9.

नॅशनल इन्स्टिटयूट फॉर ॲडव्हान्स इंडस्ट्रीयल सायन्स अँड टेक्नॉलॉजी जपान आणि डिपार्टंमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांच्यातील संयुक्त संशोधन करार

दोन्ही देश  आणि त्यामधील संस्थांमध्ये  विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी  संयुक्त संशोधन करणे  तसेच डीएआय या आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना करणे

10.

डीबीटी आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्यातील सामंजस्य करार

जीवन विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रात डीबीटी  संशोधन संस्था  आणि एआयएसटी  यांच्‍यातील संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देणे

H.     क्रीडा

11.

लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फिजिकल एज्युकेशन  आणि निपॉन स्पोर्ट सायन्स युनिवर्सिटी जपान यांच्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि क्रीडा देवाण-घेवाणविषयक सामंजस्य करार

लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फिजिकल एज्युकेशन  आणि निपॉन स्पोर्ट सायन्स युनिवर्सिटी जपान या दोन्ही संस्थांमध्ये  आंतरराष्ट्रीय शिक्षण सहकार्य आणि आदान-प्रदान सक्षम करणे

12.

स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि निपॉन स्पोर्ट सायन्स युनिवर्सिटी जपान यांच्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि क्रीडा देवाण-घेवाण विषयक  सामंजस्य करार

स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि निपॉन स्पोर्ट सायन्स युनिवर्सिटी जपान या दोन्ही संस्थांमध्ये  आंतरराष्ट्रीय शिक्षण सहकार्य आणि आदान-प्रदान सक्षम करणे

13.

लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फिजिकल एज्युकेशन  आणि त्सुकुबा विद्यापीठ जपान  यांच्यातील इरादा पत्र

लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फिजिकल एज्युकेशन  आणि त्सुकुबा विद्यापीठ जपान  या दोन्ही संस्थांमध्ये  धोरणात्मक सहकार्य, संयुक्त संशोधन कार्यक्रम आणि आदान-प्रदान सक्षम करणे

14.

स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्सुकुबा विद्यापीठ जपान  यांच्यातील इरादा पत्र

स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्सुकुबा विद्यापीठ जपान  या दोन्ही संस्थांमध्ये  धोरणात्मक सहकार्य, संयुक्त संशोधन कार्यक्रम आणि आदान-प्रदान सक्षम करणे

I.        शैक्षणिक/विचार प्रक्रिया

15.

संशोधन संबंधी घडामोंडीसंदर्भात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आरआयएस आणि आयडीई-जेईटीआरओ यांच्यातील सामंजस्य करार

संशोधनाची क्षमता  आणि संशोधन प्रसाराचा प्रभाव यांचे सक्षमीकरण करण्यासाठी आरआयएस आणि आयडीई-जेईटीआरओ यांच्यातील संस्थात्मक सहकार्याला प्रोत्साहन देणे

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Powering the energy sector

Media Coverage

Powering the energy sector
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 18th October 2021
October 18, 2021
शेअर करा
 
Comments

India congratulates and celebrates as Uttarakhand vaccinates 100% eligible population with 1st dose.

Citizens appreciate various initiatives of the Modi Govt..