पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

September 05th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 27 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

PM interacts with winners of National Teachers Awards

September 05th, 10:00 am

PM Modi interacts with the winners of the National Teachers Awards, who share innovative approaches to making learning more engaging and effective. He urged teachers to look beyond academics, stay alert to signs of drug addiction among students, nurture children’s curiosity, and address excessive screen time through sports and creative activities.

सोशल मीडिया कॉर्नर 4 सप्टेंबर 2026

September 04th, 07:30 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 सप्टेंबर रोजी 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स'च्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार

September 04th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स'च्या (एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

इटलीच्या युद्ध पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केल्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

September 04th, 01:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे इटलीच्या युद्ध-पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधान ठरल्याबद्दल अभिनंदन केले.

EOS-05 उपग्रहासह GSLV-F17 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केली इस्रोची प्रशंसा

September 04th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) आणखी एका उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. हा देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी जन्माष्टमीनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छापंतप्रधानांनी भगवान श्रीकृष्णाच्या दिव्यत्वाचे प्रतीक म्हणून नमन करणारे सुभाषित केले सामायिक

September 04th, 10:31 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जन्माष्टमीच्या पावन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडिया कॉर्नर 3 सप्टेंबर 2026

September 03rd, 07:00 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

India-Belgium Joint Statement on the visit of the Prime Minister of Belgium to India

September 03rd, 02:48 pm

PM Modi and Belgian PM Bart De Wever reaffirmed the strong India-Belgium partnership, rooted in shared history and people-to-people ties, including the sacrifice of more than 9,000 Indian soldiers in Flanders Fields. Both leaders welcomed the India-EU Free Trade Agreement and discussed expanding cooperation across trade, defence, technology, clean energy and investment.

बेल्जियमच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन

September 03rd, 01:00 pm

बेल्जियमच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन