पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
June 18th, 11:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच यांची झाग्रेब येथे भेट घेतली.पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यापूर्वीचे निवेदन
June 15th, 07:00 am
15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जनतेतील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार आहे.