पंतप्रधानांनी सर्वांना श्री अन्न हे जीवनाचा भाग बनवण्याचे केले आवाहन
February 15th, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांच्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद दिला आहे. नितीन कामत यांनी यामध्ये आहारात भरड धान्याचा समावेश केल्याचे म्हटले आहे.