Prime Minister hosts Commonwealth Games 2026 medal winners
August 09th, 10:07 pm
PM Modi met and interacted with India’s outstanding medal winners at the CWG 2026, during which the champions shared their experiences from the Games. The PM lauded the athletes’ achievements, noting that they inspire many youngsters to take up sports.Keep your curiosity alive in life: PM Modi at IIT Delhi Convocation Ceremony
August 08th, 11:15 am
PM Modi addressed the 57th Convocation Ceremony of IIT Delhi, congratulating the graduating students and urging them to embrace a rapidly changing world with curiosity, courage and a spirit of innovation. He called upon the youth to seize new opportunities, pursue research and contribute to India's journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधीत
August 08th, 11:00 am
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth
August 04th, 11:25 am
PM Modi shared a Sanskrit Subhashitam celebrating the dedication and perseverance of India's youth. He noted that constant learning and sincere effort sharpen talent, inspiring young Indians to make the nation proud.'नशा मुक्त युवा के लिए विकसित भारत संकल्प अभियाना'च्या शुभारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
August 02nd, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा शुभारंभ
August 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.Viveka Smaraka inspires us to dedicate ourselves to a higher purpose: PM Modi in Mysuru, Karnataka
August 01st, 04:53 pm
PM Modi today inaugurated Viveka Smaraka in Mysuru, Karnataka. Speaking on the occasion, he appreciated the city for its consistent ranking among the nation's cleanest urban centers. He credited the youth with propelling the nation to possess the fastest-growing economy, the third-largest startup ecosystem and the second-largest mobile manufacturing capacity globally. The PM called upon the current generation to take on the ultimate responsibility of realizing Swami Vivekananda's grand vision for the nation.पंतप्रधान 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा करणार प्रारंभ
August 01st, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणे आणि आपल्या समाजात सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे दूत बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे केले उद्घाटन
August 01st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या विशाल जनसमुदायाला अभिवादन करून पंतप्रधानांनी शहराची अधिष्ठात्री देवता असलेल्या देवी चामुंडेश्वरीला आदराने वंदन केले.Andhra Pradesh has the potential to become the growth engine of a developed India: PM Modi
August 01st, 11:45 am
PM Modi launched and dedicated development projects worth around ₹18,000 crore in Andhra Pradesh, highlighting the state's emergence as a growth engine of Viksit Bharat. From world-class connectivity and logistics to semiconductors, AI, green energy and manufacturing, PM Modi outlined a vision to create jobs, attract investment and accelerate Andhra Pradesh's development.पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
August 01st, 11:30 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले.
August 01st, 08:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले
August 01st, 08:48 am
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यामिनी मौर्य यांचे अभिनंदन केले
August 01st, 08:45 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकाराच्या 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यामिनी मौर्य यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे
August 01st, 08:43 am
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.Prime Minister calls upon youth to work together, to work for Bharat
July 31st, 11:47 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has said that abuses never solve anything and called upon people to guide those who have gone astray.Prime Minister congratulates Harsh Singh on winning Gold in Judo at Commonwealth Games 2026
July 31st, 11:47 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Harsh Singh on winning the Gold medal in Judo at the Glasgow Commonwealth Games 2026.Prime Minister congratulates Asmita Dey on winning Gold in Women’s 48 kg Judo at Commonwealth Games 2026
July 31st, 11:44 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Asmita Dey on winning the Gold medal in the Women’s 48 kg Judo Final at the Glasgow Commonwealth Games 2026.Cabinet approves revamped Khelo India Scheme and enhanced Assistance to National Sports Federations (ANSFs)
July 31st, 04:15 pm
The Union Cabinet chaired by PM Modi has approved an expanded Khelo India Scheme and enhanced Assistance to National Sports Federations (ANSFs) with a combined outlay of Rs.36,441 crore for the period 2026-27 to 2030-31. Aligned with the vision of Khelo Bharat Niti 2025 and the NEP 2020, the scheme integrates sports with education, fitness, technology and high-performance training.Prime Minister congratulates Seema on winning Bronze in Women’s Discus Throw at Commonwealth Games 2026
July 31st, 02:33 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, has congratulated Seema on winning the Bronze medal in the Women’s Discus Throw event at the Glasgow Commonwealth Games 2026.