योद्ध्यांची नम्रता आणि निःस्वार्थ साहस अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

December 16th, 09:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले-

पंतप्रधानांनी संस्कृतमधील योगविषयक श्लोकांतील कालातीत विद्वत्ता सामायिक केली

December 10th, 09:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, योगाचे परिवर्तनशील सामर्थ्य अधोरेखित करणारा संस्कृत श्लोक सामायिक केला. या श्लोकातील चरण योगासने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा तसेच समाधी या साधनांद्वारे शारीरिक आरोग्यापासून अंतिम मोक्षापर्यंत नेणाऱ्या योगाच्या प्रागतिक मार्गाचे वर्णन करतात.