प्राध्यापक यशपाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
July 25th, 01:33 pm
प्राध्यापक यशपाल यांच्या निधनामुळे मला अत्यंत दु:ख झाले आहे. भाारतीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र योगदान देणारा प्रतिभावान शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ आपण गमावला आहे असे पंतप्रधान म्हणाले.