पंतप्रधानांची याद वाशेम- जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट
February 26th, 09:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत आज जेरुसलेममधील याद वाशेम - या जागतिक होलोकॉस्ट स्मरण केंद्राला भेट देऊन अशा छळछावण्यांमध्ये बळी गेलेल्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान हॉल ऑफ रिमेम्बरन्स येथे आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. कॅन्टरच्या एल मलेह रहमीम चे भावपूर्ण गायन हा या कार्यक्रमाचा मुख्य भाग ठरला. पंतप्रधानांनी होलोकॉस्टमधील बळींच्या वैयक्तिक कहाण्या सादर करणाऱ्या बुक ऑफ नेम्स हॉललाही भेट दिली.PM visits Yad Vashem Memorial Museum, homage to victims of holocaust
July 04th, 08:58 pm
PM Narendra Modi today paid homage to the victims of the holocaust at Yad Vashem Memorial Museum in Israel. Israeli PM Benjamin Netanyahu also accompanied the Prime Minister.