अमेरिकेत न्यूयॉर्क इथे निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधलेला संवाद
June 21st, 09:10 pm
निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटनासाठी न्यूयॉर्क इथं जमलेले मान्यवर आणि आमंत्रित पाहुणे, हा समारंभ ऑनलाइन आणि दूरचित्रवाणीवर बघणारे प्रेक्षक आणि माझ्या बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !