Prime Minister reaffirms commitment to wildlife conservation on World Wildlife Day; shares Sanskrit Subhashitam
March 03rd, 08:56 am
On World Wildlife Day, PM Modi said it is a day to acknowledge everyone working towards wildlife protection and reaffirm our commitment to conservation, sustainable practices and protecting habitats. He added that our scriptures pray for the welfare of all living beings and inspire sensitivity towards wildlife. He also shared a Sanskrit verse highlighting the importance of conserving both tigers and forests.वन्यजीवांच्या संरक्षणासाठी देशाची बांधिलकी पंतप्रधानांकडून अधोरेखित
March 03rd, 07:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त विविध वन्यजीवांच्या संरक्षणासाठी असलेली देशाची बांधिलकी अधोरेखित केली. MyGovIndia च्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणाले:वन्यजीव संवर्धन प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
March 03rd, 12:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वन्यजीव संवर्धनासाठी देशाच्या समर्पित प्रयत्नांचे हार्दिक अभिनंदन केले. गेल्या दशकभरात, वाघ, बिबट्या आणि गेंड्यांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ देशाची समृद्ध जैवविविधता जपण्यातील दृढ बांधिलकी दर्शवते.जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला पुनरुच्चार
March 03rd, 08:37 am
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पुनरुच्चार केलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
February 23rd, 11:30 am
काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.
March 03rd, 10:12 am
हा दिवस आपल्या ग्रहावरील जीवनमानाच्या अविश्वसनीय वैविध्याचा उत्सव साजरा करतो आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे त्यांनी म्हटले आहे.जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षक आणि पर्यावरणस्नेहींना दिल्या शुभेच्छा
March 03rd, 06:50 pm
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षक आणि पर्यावरणस्नेहींना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्यात आभासी शिखर परिषद
March 03rd, 09:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन दरम्यान 5 मार्च 2021 रोजी आभासी शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.