नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन
February 25th, 08:20 pm
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित
February 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
October 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन मन की बातद्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवादपंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी, इस्रायलमध्ये हऐफा इथे युद्ध समाधीस्थळाला भेट दिली
July 06th, 02:00 pm
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हाएफा इथे भारतीय युद्ध समाधीस्थळी भेट दिली.दोन्ही नेत्यांनी पहिल्या जागतिक युद्धात (WWI) इस्रायलमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मेजर दलपत सिंग यांच्या स्मरणार्थ एका फलकाचे अनावरण केले